Month: May 2021

प्रेग्नन्सी आणि बेडरेस्ट :कसा वेळ घालवाल?? What to do during bedrest in pregnancy???

तुम्ही प्रेग्नन्ट आहात आणि तुम्हाला bed rest सांगितलाय. आजकाल bedrest during pregnancy कॉमन आहे .काळजी करण्यासारखे काहीच नाहीये. आजकाल बऱ्याच प्रेग्नन्ट बायकांना बेड रेस्ट सांगितला जातो. पण नुसतं दिवस दिवस बेड वर बसून राहणं किंवा पडून राहणं जमत नाही. वेळही जाता जात नाही तेव्हा काय कराल जेणेकरून तुमचा वेळ चांगला जाईल आणि आराम ही मिळेल. …

प्रेग्नन्सी आणि बेडरेस्ट :कसा वेळ घालवाल?? What to do during bedrest in pregnancy??? Read More »

अशा माता ज्यांनी जग बदललं:जिजाऊ Mothers who changed the world: Jijau

‘आई ‘ अशी आपल्याला मुलानी हाक मारली की आपल्याला किती छान वाटतं नाही का? पण ह्या दोन अक्षरांत नुसताच गोडवा नाही तर सामर्थ्यही दडलंय हे काही मातांच्या रूपात आपल्याला दिसतं. त्यांनी ते ओळखलं आणि आजमावलही. अशाच मातांची भेट आपण ‘अशा माता ज्यांनी जग बदललं ‘ह्या नवीन सदरात घेणार आहोत. खुप दिवसापासून ही नवीन सिरिज लिहावी …

अशा माता ज्यांनी जग बदललं:जिजाऊ Mothers who changed the world: Jijau Read More »

बाळाला दात येत आहेत का?? | Simple teething tips for Indian parents

खुप दिवसापासून ह्या वर लिहायचं ठरवलं होतं. कारण माझ्या बाळाच्या बाबतीत जी एक गोष्ट मला हॅन्डल करायला tough गेली ती म्हणजे त्याची teething phase.बऱ्याच आयांना ही गोष्ट जाणवत असेल. एरवी जे मूल अतिशय खुशालचेंडू असतं ते मध्येच एकदम कुरकुरं चिडचिडं होयला लागतं. आणि असं झालं की आपल्याला नक्की काय होतंय हे कळत नाही. आपण गॅस …

बाळाला दात येत आहेत का?? | Simple teething tips for Indian parents Read More »

तिसऱ्या महिन्याचे बाळ कसे असेल?

आता तुमचं बाळ तिनं महिन्याचं झालं असेल. व जसे जसे दिवस जातील तसा त्याचा alertness, बाहेरील जगाचा awareness तुम्हाला वाढताना दिसेल. तुम्हाला तुमचं बाळ छान खुलून हसतं. हे लक्षात येईल. तुमचा चेहरा टिपतं. नुसतं टिपतच नाही तर ओळखतं हे जाणवेल. आणि आता त्याला अंगावर पाजण्यात, त्याची काळजी घेण्यात आणि त्याला सांभाळण्यात तुम्ही चांगल्यापैकी expert झाला …

तिसऱ्या महिन्याचे बाळ कसे असेल? Read More »

error: Content is protected !!