Month: June 2021

अशा माता ज्यांनी जग बदललं :नॅन्सी एलीओट (थॉमस एडिसनची आई )

आपल्या सगळ्यांनाच थॉमस एडिसन हे नाव माहित आहे. इलेक्ट्रिक बल्ब चा शोध लावणारा शास्त्रज्ञ ज्यानी जगाचा चेहरा मोहरा बदलून टाकला.फोनोग्राफ, मोशन picture कॅमेरा आणि टेलिग्राफ व टेलिफोन संबंधितदेखील शोध लावले.84 वर्षाच्या कालावधीत एडिसनने 1093 patents मिळवले. आणि यशस्वी उद्योजक म्हणून देखील नाव कमावले. हे सारं केवळ नशिबाने मिळालं नाही तर हे शक्य झालं थॉमस एडिसनच्या …

अशा माता ज्यांनी जग बदललं :नॅन्सी एलीओट (थॉमस एडिसनची आई ) Read More »

अंगाई मंगाई आणि आणखी काही गीतं My favourite Marathi lullabies

लहान बाळ म्हंटल कि त्याची अंगाई मंगाई आलीच. आणि खरंच त्याला झोपवायला देखील ती फार उपयोगी ठरते. आईच्या अंगाची उब आणि गाणं असं कॉम्बिनेशन असलं कि रडणारं बाळ देखील शांत होतं आणि झोपी जातंच.आपल्याकडे अशीच खुप गाणी प्रचलित आहेत. त्यातील अशीच काही गंमत म्हणून.. माझा अनुभव. ह्या गाण्यांवर माझं बाळ लगेच झोपी जातं असे. म्हणून …

अंगाई मंगाई आणि आणखी काही गीतं My favourite Marathi lullabies Read More »

वर्षाच्या आतील बाळासाठी कोणती खेळणी चांगली?? Toys that works best for a baby under one year.

1. खुळखुळे:लहान बाळांना रंग आणि आवाज ह्याचं फार आकर्षण असतं. खासकरुन वर्षाच्या आतील बाळांना. तेव्हा खुळखुळा म्हणजे rattlers हे त्यांच्यासाठी अतिशय आवडीचं खेळणं आहे. सुरुवातीला त्यांना ते बघायला, ते फिरेल तसं नजर फिरवायला, आवाज ऐकायला, कानोसा घ्यायला मग काही महिन्यांनी ते हातात पकडायला देखील पाहतात. किंवा त्यातून आवाज काढायला आवडतं. 2. चिमणाळ:पाळण्यावर लावलेलं, गोल गोल …

वर्षाच्या आतील बाळासाठी कोणती खेळणी चांगली?? Toys that works best for a baby under one year. Read More »

error: Content is protected !!