Month: July 2021

बाळाला सुवर्णसिद्धजल कसे द्याल??Marathi Guide to make suvarnasiddhajal

साधारण पाहिले सहा महीने बाळ अंगावरचे दूध पिते.त्याला तेव्हा वरचे पाणी लगेच लागत नाही. पण हळु हळु बाळ मोठे होयला लागेल तसं आपण त्याला पाणी पाजायला सुरुवात करतो. आता आपल्याकडे सुवर्णप्राशन चा संस्कार करतात. बाळ जन्माला येते तेव्हादेखील मधात 24 कॅरेटचे वापरात नसेलेले वळे मधात वळसे घेऊन बाळाच्या जिभेला चाटवतात.ज्याने कसलीही बाळास बाधा होत नाही …

बाळाला सुवर्णसिद्धजल कसे द्याल??Marathi Guide to make suvarnasiddhajal Read More »

चौथ्या महिन्याचे बाळ कसे असेल?Marathi Guide to Newborn Baby fourth Month

आता तुमचं बाळ चौथ्या महिन्यात आलं असेल जाणून घ्या चौथ्या महिन्याचे बाळ कसे असेल?? साधारण ह्या दिवसात त्याचं वजन त्याच्या जन्माच्या दुप्पट असेल. त्याचं वागणंदेखील तुम्हाला predictable वाटायला लागलं असेल. त्याच्या naps, feeding, bedtime हे सारं तुम्हाला सवयीचं झालं असेल. आता त्याची रात्रीची झोप प्रदीर्घ असेल. पण अजूनही प्यायला किंवा दचकून अधूनमधून ते उठत असेल. …

चौथ्या महिन्याचे बाळ कसे असेल?Marathi Guide to Newborn Baby fourth Month Read More »

पहिल्या सहा महिन्यातील बाळाचे वाढदिवस

आपल्याकडे पहिल्यां सहा महिन्यात बाळाचे पारंपरिक पद्धतीने वाढदिवस साजरे करण्याची प्रथा आहे.एक गंमत म्हणून बाळाचा जन्म झाला कि पाहिले सहा महीने त्याचा प्रत्येक वाढदिवस एक कौतुक म्हणून साजरा होतो. आता सध्या बाळाचा प्रत्येक महिन्याचा वाढदिवस साजरा करुन त्याचे प्रत्येक महिन्याचे फोटो काढण्याचा trend आहे. पूर्वी आज्यांची अशीच एक प्रथा चालायची. अजूनही बऱ्याच आज्या करत असतील. …

पहिल्या सहा महिन्यातील बाळाचे वाढदिवस Read More »

error: Content is protected !!