Month: July 2022

श्रावण महिन्यातील सण

माझी आजी कायम सांगायची  श्रावणातील प्रत्येक दिवसाला महत्व आहे अगदी श्रावणी सोमवार पासून ते येणाऱ्या शनिवार पर्यंत .श्रावण म्हटलं कि उपास ,व्रत ,वैकल्ये आलीच .मग खास पदार्थ देखील आले .अगदी शुक्रवारी घालाव्या लागणाऱ्या पुरणापासून नागपंचमीला केल्याजाणाऱ्या दिंडांपर्यंत .सगळं काही खास आणि सगळं काही वेगळं!!! मग श्रावण महिन्यातच ह्या गोष्टींना का इतके महत्व ???श्रावण हा खास …

श्रावण महिन्यातील सण Read More »

सखे तुझ्या माझ्या मनीचा श्रावण कसा ??

आषाढाची वारी झाली कि श्रावणाची चाहूल हि लागतेच .निसर्गही उत्सुक असतो ऊन पावसाचे रंग भरायला.आणि आपलं मनही खुलवत असता हिरव्या पिवळ्या कुरणांची स्वप्न.अगदी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच नकळत वेगळ्याच जोशात असतात .लहानग्यांना मध्येच पडणाऱ्या उन्हामुळे बाहेर खेळायला जायचा आनंद असतो,शाळेत जाताना पावसाचे चीक चीक कमी झालेली असते .आणि मोठ्यांना कामाच्या गर्ततेतून कुठंतरी वीकएंड वर फिरायला जावं …

सखे तुझ्या माझ्या मनीचा श्रावण कसा ?? Read More »

error: Content is protected !!