Know all about Baby care
लहान मुलांचे संगोपन म्हणजे बऱ्याच गोष्टी आल्यात. अगदी नवजात बाळाची काळजी घेण्यापासून ते मोठं करताना कराव्या लागणाऱ्या गोष्टी बऱ्याच आहेत .त्याला कापडात गुंडाळालं कसं जाईल ??त्याची नखं कशी कापाल?स्तनपान म्हणजे ब्रेअस्टफीडिंग कसं कराल ??त्याला अंघोळ कशी घालाल? मसाज कसं कराल? Sleep training कसं कराल ??diaper कसं वापराल??दात येताना काळजी काय घ्याल ??खायला काय घालाल??इत्यादी इत्यादी .हि एक मोठी लिस्ट आहे.नवीन झालेल्या आईला हे सारे प्रश्न पडतच असतात.तिच्या ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेऊन आलो आहोत 'आईपण ' वर.इथे तुम्हाला बाळाच्या निगेविषयी सगळं काही जाणून घेता येईल अगदी साध्या,सोप्या भाषेत आणि practical tips सोबत.नक्की वाचा आणि प्रतिक्रिया कळवा.
You Can always Start With Our Popular Posts





लहान बाळंमध्ये एक अगदी नवजात अर्भाकापासून थोडया मोठया मुलांपर्यंत एक समस्या असते ती म्हणजे बाळाचे गॅसेस. हो बऱ्याच अंशी बाळांना गॅसचा त्रास होतोच. आणि ते अगदी साहजिक देखील आहे. लहान बाळांची पचन शक्ती ही पूर्णतः विकसित नसते. ती हळूहळू विकास पावते. त्यामुळे बाळांच्या पोटात गॅस तयार होतात. आणि बरेचदा ते बाहेर पडले नाहीत तर बाळाला …

लहान बाळ म्हटलं की त्याच्या बरोबर दुखणी खुपणी आलीच. त्यातील एका गोष्टीची आईला बरेचदा काळजी असते ती म्हणजे बाळाची सर्दी. सर्दी म्हटली बाळं देखील बिचारं कासावीस होतं आणि ते पाहून आईला देखील नको वाटतं. तेव्हा ह्या सर्दी वर काय उपाय कराल?? Prevention is always better than cure. तेव्हा सर्दी होणार नाही म्हणून काय उपाय कराल …

नवीन जिवाचं करावे तितके लाड कमीच वाटतात. घरातल्या सगळ्यांनाच उत्सुकता असते. बाळाला बघावं, खेळावं असं सगळ्यांनाच वाटतं. पण एक गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे बाळाची झोप. ती त्याच्या वाढीसाठी आवश्यक आहे. साधारण बाळं सुरुवातीला बराच वेळ झोपतात. मग जशी मोठी होतात तशी त्यांची झोप कमी कमी होयला सुरुवात होते. सुरुवातीला नुकतंच जन्मलेलं बाळ अगदी थोडाच …

आता तुमचं बाळ चौथ्या महिन्यात आलं असेल. साधारण ह्या दिवसात त्याचं वजन त्याच्या जन्माच्या दुप्पट असेल. त्याचं वागणंदेखील तुम्हाला predictable वाटायला लागलं असेल. त्याच्या naps, feeding, bedtime हे सारं तुम्हाला सवयीचं झालं असेल. आता त्याची रात्रीची झोप प्रदीर्घ असेल. पण अजूनही प्यायला किंवा दचकून अधूनमधून ते उठत असेल. Congrats!!!आता तुम्ही बऱ्यापैकी ह्या आईपणाला used to …
Check out our all posts on Baby Care
सातव्या महिन्याचे बाळ कसे असेल??Marathi Guide to Newborn Baby Seventh Month
तुमचं बाळ आता सात महिन्याचं झालं म्हणजे बाळंतपणातून आता तुम्ही...
Read Moreआजारी असताना बाळाचा सांभाळ कसा कराल ? |How to take care of baby while sick??in Marathi
आईचं आजार पण आणि बाळाचं timetable कसं सांभाळाल ??आजारी असताना...
Read Moreखिमटी बाळासाठी Khimti Recipe in Marathi
बाळाची खिमटी हि अतिशय पौष्टिक रेसिपी आहे . बाळाला वरचं...
Read More