लहान मुलांना कधीकधी गुंतवून ठेवताना खासकरून भरवताना थोडा वेळ काहीतरी videos दाखवावे लागतात.अर्थातच कोणतीही सवय वाईट पण कधीकधी त्यांना नीट खात नसतील तर थोडावेळ गुंतवावे लागते .त्यावेळेस हा पर्याय उपयोगी येतो. पण तुम्ही त्याला काय दाखवणार हा choice तुमचा आहे .
मला आवडलेली काही मराठी काही इंग्लिश बालगीत शेअर करत आहे
मराठी बालगीतं :सांग सांग भोलानाथ :आपल्या लहानपणीचं गाणं
मराठी बालगीतं :एका माकडाने काढले दुकान
मराठी बालगीतं :चिव चिव चिमणी
मराठी बालगीतं:मामाच्या गावाला जाऊया
मराठी बालगीतं:शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा
मराठी बालगीतं:चांदोबा चांदोबा भागलास का??
मराठी बालगीतं:मळ्याच्या मळ्यात काय काय गंमत
मराठी बालगीतं:लबाड लांडगं सोंग करतय
मराठी बालगीतं:हुपहूप खाना माकडाचा दवाखाना
मराठी बालगीतं:पहाट झाली सांगतय कोण, सांगतंय कोण
मराठी बालगीतं:खबडक खबडक घोडोबा
मराठी बालगीतं:बटो बटो कुठे गेला होतात
मराठी बालगीतं:आपडी थापडी गुळाची पापडी