डिलीव्हरी साठीच्या हॉस्पिटल बॅग मध्ये काय पॅक कराल?
- आईसाठी कपडे
- मॅटर्निटी गाउन्स 2 ते 3
- टॉवेल
- 2 ते 3 इंनर्सचे जोड (नर्सिंग ब्रा असावी )
- स्वेटर
- डोकं बांधायला 2 स्कार्फ
- मोजे 2 जोड
- नॅपकिन्स चे जोड
- रुमाल एक्सट्रा जोड
- निघताना घालण्यासाठी ड्रेस (टाके दुखत असण्याची शक्यता असल्याने गाउन हरकत नाही )
आईसाठीचे व नंतर बाळासाठीचे सर्व कपडे डेटॉलच्या पाण्यात काढून स्वच्छ करून पॅक करावेत.


- आईसाठी पर्सनल हायजिन
- साबण
- टूथब्रश
- टूथ पेस्ट
- कंगवा
- फेस पावडर
- एक्सट्राचे केस बांध्याचे clutchers
- एक्सट्राचे केस बांधायचे rubbers
- मॅटर्निटी सॅनिटरी पॅड ( एक्सट्रा लार्ज पॅड्स )
- पॅड्स wrap करायला जुने न्युजपेपर्स
- कानात घालायला मेडिकेटेड कापूस
- स्लीपर्स


- बाळासाठी :
- गुंडाळी कापडे साधारण 6
- दुपटी साधारण 6
- ड्रायमॅट
- टोपडी / कॅप 2 ते 3
- बाळाचे कापडे (घालायला सोपे व ऋतुमानानुसार ऊबदार )
- बाळाचे लंगोट
- बाळाचे हॅन्ड ग्लोव्हस 2 जोड तरी
- बेबी ब्लॅंकेट
- न्यू बॉर्न diaper पॅक
- Baby wipes
- Baby powder and oil
- एक वाटी चमचा
लक्षात ठेवा बाळासाठीचे सर्व कपडे डेटॉल मध्ये काढून स्वच्छ करुन पॅक करा.
- बरोबर राहणाऱ्या व्यक्तीसाठी
- रात्री घालायचा कपड्यांचा सेट
- इंनर्स चे जोड
- टॉवेल
- रुमाल /नॅपकिन
- पर्सनल हायजिन सेट


- इतर इम्पॉर्टन्ट गोष्टी
- सर्वांचे फोन
- फोन charger
- एक्सट्रा ब्लॅंकेटस किंवा पांघरूण आईसाठी आणि बरोबरच्या व्यक्ती साठी
- एखादी बेडशीट (शक्यतो लागल्यास )
- Hand sanitizer
- कपडे धुण्याचा ब्रश
- कपडे धुण्याचा साबण किंवा सर्फ पावडर पाकिटे
- एक्सट्रा पिशव्या
- Documents
- Insurance card
- केस पेपर फाईल
- आधार कार्ड
आईने निघताना एखादा वापरलेला जुना गाउन घालून जाण्यास हरकत नाही. अंगावर खूप ब्लीडींग गेल्याने तो डागाळून खराबच होण्याची शक्यता असते.
Very helpful much needed list
happy to help you!!!!