बाळ जरी नुकतंच जन्मलेलं तहानं असलं तरी त्याला नखे असू शकतात किंवा ती भरभर वाढतात. त्या नखापासून त्यांना स्वतःला देखील इजा होऊ शकते. नंतरदेखील ती रांगायला लागल्यावर त्यात घाण अडकून त्यांनाच infection होण्याचे chances असतात तेव्हा ही नखे कशी कापवीत??


- साधारण अंघोळ झाल्यावर बाळाची नखे मऊ होतात. तेव्हा ती मऊ झाल्यावर कापणे सहज सोपे होते. अशावेळी तहान्या बाळांची नखे हळुवार हाताने देखील काढता येतात.
- लहान बाळासाठी वापरायचे नैलकटर तुम्ही वापरू शकता.
- आपल्याकडे जुन्या बायका असं सांगतात की बाळाची बोटे आई दुधात बुडवून हळूच हाताने किंवा दाताने काढू शकते.
Read More : बाळाला कसं झोपवाल??
पण माझ्या अनुभवावरून सर्वात safe आणि सोपी पद्धत म्हणजे बाळाच्या अंघोळीच्या झोपेत नैलकटरनी काढावीत.
Reference : https://www.thebump.com/a/newborn-nail-care