चौथ्या महिन्याचे बाळ कसे असेल?Marathi Guide to Newborn Baby fourth Month
आता तुमचं बाळ चौथ्या महिन्यात आलं असेल जाणून घ्या चौथ्या महिन्याचे बाळ कसे असेल?? साधारण ह्या दिवसात त्याचं वजन त्याच्या जन्माच्या दुप्पट असेल. त्याचं वागणंदेखील तुम्हाला predictable वाटायला लागलं असेल. त्याच्या naps, feeding, bedtime हे सारं तुम्हाला सवयीचं झालं असेल. आता त्याची रात्रीची झोप प्रदीर्घ असेल. पण अजूनही प्यायला किंवा दचकून अधूनमधून ते उठत असेल. …
चौथ्या महिन्याचे बाळ कसे असेल?Marathi Guide to Newborn Baby fourth Month Read More »