खिमटी बाळासाठी Khimti Recipe in Marathi
बाळाची खिमटी हि अतिशय पौष्टिक रेसिपी आहे . बाळाला वरचं द्यायला लागलं कि त्याला खिमटी देखील देतात .डाळ तांदुळाची खिमटी साजूक तूप घालून बाळाला दिली कि बाळाचं पोट चांगलं भरतं आणि बाळाच्या पोटाला पचायला देखील हलकी असते .त्यामुळे तुम्ही त्याला रात्री झोपताना दिली कि त्याला पोटाला जड जाणार नाही आणि पोट हि छान भरेल व …