बाळाची नखे कशी कापाल? Practical and simple tips on How to cut baby nails safely??

बाळ जरी नुकतंच जन्मलेलं तहानं असलं तरी त्याला नखे असू शकतात किंवा ती भरभर वाढतात. त्या नखापासून त्यांना स्वतःला देखील इजा होऊ शकते. नंतरदेखील ती रांगायला लागल्यावर त्यात घाण अडकून त्यांनाच infection होण्याचे chances असतात तेव्हा ही नखे कशी कापवीत?? साधारण अंघोळ झाल्यावर बाळाची नखे मऊ होतात. तेव्हा ती मऊ झाल्यावर कापणे सहज सोपे होते. …

बाळाची नखे कशी कापाल? Practical and simple tips on How to cut baby nails safely?? Read More »