Top 10 famous डोहाळजेवण गाणी

आपल्याकडे डोहाळजेवण करणे ही एक पद्धत आहे. त्यालाच ओटीभरण असेही म्हणतात. साधारण सातव्या महिन्यात डोहाळजेवण करतात. पूर्वी डोहाळजेवण करुन मुली सातवा सरत आला कि माहेरी जात अशी पद्धत होती.त्यासाठी डोहाळेजेवण गाणी आपण शोधत असाल .मग तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.

ह्यात गर्भवतीचे कोडकौतुक करणं आणि बायकांचं मनोरंजन हा खास भाग आहे. त्यात गाणी म्हणणे हा त्यातलाच एक भाग. खूप बायकांना तशी हौस असते. त्यात पारंपरिक, मजेशीर, लोभस अशी सगळीच गाणी म्हटली जातात.

ह्या डोहाळजेवण गाणी हवी असल्यासत्यातील काही गाण्यांच्या links मी share करते.

10. सीतामातेचे डोहाळे

9.कसे लागले डोहाळे सांग सासूच्या कानात:बऱ्याच ठिकाणी साधारण हे गीत म्हणतात

8.लाजू नको मनी तुला

7.लाडक्या राणीचे डोहाळे पुरवा

https://youtu.be/QMMEIeN6A0I?si=ZBedVZz1OXtGD_QY

Read More : केगल व्यायाम

6.या गं सख्यानो डोहाळे

5.हळू हळू झुलवा झुला :हे एका बऱ्यापैकी फेमस song आहे.

https://youtu.be/RT-IC-CwSlE?si=azaWYFptI2PklPNV

4.कुणी तरी येणार येणार ग :all time हिट song

3. मजेशीर song :ऐकून पाहा हे एक गमतीशीर आणि छान गाणे आहे.

2. आई तू बाबा मी :सध्या ह्या गाण्याची खूप craze आहे.

1. ओटी भरा हिची ओटी भरा :all time हिट. कुठे ही जा हे गाणे असणारच.

3 thoughts on “Top 10 famous डोहाळजेवण गाणी”

  1. Pingback: प्रेग्नन्सी आणि धार्मिक आचरण : Know about Hindu traditions during pregnancy - आईपण

  2. Pingback: प्रेग्नन्सी आणि धार्मिक आचरण : Find out Following Hindu traditions during pregnancy - आईपण

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *