डोहाळजेवण म्हणजे baby shower ला होणाऱ्या आईस काय gift द्याल??

आपल्याकडे साधारण सातव्या महिन्यात गर्भवतीचे डोहाळजेवण करण्याची पद्धत आहे. त्यावेळेस तिची पारंपरिक पद्धतीने ओटी भरून तिला काहीतरी gift देण्याची प्रथा असते. ओटी मध्ये फळे आणि blouse piece बरोबर काहीतरी द्यावं असं सर्वांनाच वाटतं. तेव्हा साधारण काय gift आपण देऊ शकतो ह्याच्या काही ideas मी आपल्यासोबत share करत आहे.

Gift घेताना पण एक गोष्ट लक्षात घ्या ती ही की आपल्याकडे बाळासाठीची खरेदी ही बहुधा बाळ झाल्यानंतर करतात तेव्हा तुम्ही शक्यतो आईला उपयोगी होईल अशा gifts चा विचार करा.

1. साडी /saree:शक्यतो गर्भवतीची आई किंवा सासु तिला हिरव्या रंगाची साडी देऊन ओटी भरते. So साडी हे आया किंवा सासवांसाठी ideal gift आहे.

2. मॅटर्निटी clothing :सध्या online देखील available आहे. तुम्ही breastfeeding टॉप्स.. Nursing कुर्ती, maternity gowns नक्कीच gift देऊ शकता ज्याचा तिला आता आणि नंतर बाळ झाल्यावर उपयोग होईल.

3. Comfy sleepers :सगळ्यांना माहित्ये नवव्या महिन्यात आणि नंतर बाळंतीण झाल्यावर स्लीपर्स चा किती use होतों. सो हा पण एक चांगला ऑपशन आहे.

4. Bags :हॉस्पिटल मध्ये जाताना किंवा नंतर diaper bag म्हणून उपयोगी होईल अशी bag तुम्ही gift देऊ शकता. सगळ्याच बायकांना bags ह्या कायम आवडतात.

5.elegant affair :तुम्ही ज्वेलरी gift देऊ शकता. कानातल्या कुड्या किंवा necklace जे तुम्हाला आवडेल ते. Women loves jwellery all the time.

6. books:आपल्याकडे प्रेग्नन्सीदरम्यान पुस्तकं वाचण्यास सांगतात. महाभारत रामायण ह्यावर आधारित किंवा माहितीपर देखील पुस्तकं तुम्ही gift देऊ शकता. कोणती पुस्तकं वाचावीत ह्या वर मी एक पोस्ट already share केलेलं आहे ते तुम्ही refer करु शकता.

7. प्रेग्नन्सी cd/dvd’s:गर्भसंस्कार वरील dvd’s किंवा cd’s तुम्ही gift देऊ शकता ज्याचा तिला उपयोग होईल.

अशाच माहिती साठी वाचत राहा आईपण!!!आणि comment करायला विसरु नका!!!

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!