जाणून घ्या गर्भवती महिलांसाठी सरकारी योजना कोणत्या ???| Know about government scheme for Pregnant ladies in Marathi???
आपल्याकडे गर्भवती स्त्रियांसाठी काही निवडक योजना सरकार देखील राबवत असते .ह्याचा उद्देश असा असतो कि गर्भवती स्त्रियांना पोषक आहार आणि सर्व तपासणीस सहाय्य्य मिळावं,त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यामुळे होणारं मूलदेखील निरोगी आणि सुदृढ होईल . So want to know about government scheme for Pregnant ladies in Marathi??? आपल्याकडे प्रेग्नन्सी दरम्यान बऱ्याच सरकारी योजना कार्यरत …