Marathi parenting

Father’s Day marathi 2022 Special :एक जगवेगळा बाप जो खुप काही शिकवून जातो ‘Atticus Finch’

Father’s Day बद्दल लिहावं म्हणून बसले आणि अचानक पूर्वी वाचलेल्या एका कांदाबरीची आठवण झाली. Harper lee ह्या लेखिकेने लिहिलेली ‘To Kill a Mockingbird ‘ही कांदबरी एक timeless Classic

चिऊताई दार उघड गोष्ट

चिऊताई चिऊताई दार उघड

छोटं बाळं आलं म्हणजे त्याची गायी गायी आली. काही बाळं अंगाई गीतांवर पटकन झोपी जातात. काही बाळं जशी मोठी होऊ लागतात तशी अजिबात दाद देत नाहीत. साधारण बाळं थोडं मोठं झालं की त्याच्या bedtime routine चा भाग म्हणूजे गोष्ट सांगणे. आणि सगळ्या बाळांना सांगितली जाणारी पहिली गोष्ट म्हणजे ‘चिऊताई चिऊताई दार उघड गोष्ट”!!!. माझ्या बाळाला …

चिऊताई दार उघड गोष्ट Read More »

Baby Video Guide : लहान मुलांसाठी मनोरंजक मराठी बालगीत

Baby Video Guide : लहान मुलांसाठी मनोरंजक मराठी बालगीतं

लहान मुलांना कधीकधी गुंतवून ठेवताना खासकरून भरवताना थोडा वेळ काहीतरी videos दाखवावे लागतात.अर्थातच कोणतीही सवय वाईट पण कधीकधी त्यांना नीट खात नसतील तर थोडावेळ गुंतवावे लागते .त्यावेळेस हा पर्याय उपयोगी येतो. पण तुम्ही त्याला काय दाखवणार हा choice तुमचा आहे . मला आवडलेली काही मराठी काही इंग्लिश बालगीत शेअर करत आहे मराठी बालगीतं :सांग सांग …

Baby Video Guide : लहान मुलांसाठी मनोरंजक मराठी बालगीत Read More »

डोहाळजेवण म्हणजे baby shower ला होणाऱ्या आईस काय gift द्याल??

आपल्याकडे साधारण सातव्या महिन्यात गर्भवतीचे डोहाळजेवण करण्याची पद्धत आहे. त्यावेळेस तिची पारंपरिक पद्धतीने ओटी भरून तिला काहीतरी gift देण्याची प्रथा असते. ओटी मध्ये फळे आणि blouse piece बरोबर काहीतरी द्यावं असं सर्वांनाच वाटतं. तेव्हा साधारण काय gift आपण देऊ शकतो ह्याच्या काही ideas मी आपल्यासोबत share करत आहे. Gift घेताना पण एक गोष्ट लक्षात घ्या …

डोहाळजेवण म्हणजे baby shower ला होणाऱ्या आईस काय gift द्याल?? Read More »

दोन महिन्याचे बाळ कसे असेल??

आता तुमचं बाळ साधारण दोन महिन्याचं झालं असेल. त्याला बाहेरच्या जगाची जाणीव होईल. इतरांकडे बघावं त्यांना हुंकार द्यावेत असं थोडं थोडं त्याला वाटायला लागेल तेव्हा त्याची झोप थोडी कमी होईल. आणि त्याला आता जागं राहून आसपास पाहावंसं वाटेल.तर बघुयात कसं असेल दोन महिन्याचं बाळ आणि त्याच्याबरोबर काय activities कराल?? Developement :ह्या काळात साधारण मुलींचे वजन …

दोन महिन्याचे बाळ कसे असेल?? Read More »

बाळाची शी, शु आणि बाळाचे डायपर |The Ultimate guide for Diapering a Newborn Baby

बाळा झाल्यावर आई बनलो कि नवनवीन गोष्टींना सामोरे जावं लागतं त्यातीलच बाळाची शुशी प्रकार. पण काळजी करू नका. आजकालच्या आयांसाठी diapers हा option उपलब्ध आहे

बाळंतपण :बाळाचे कपडे व इतर कपड्यांची काय तयारी कराल? | Indian Baby & mom clothing

बाळ आलं म्हणजे त्याच्या मागे बरेच कपडेदेखील आले. बाळाची आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांची हौस मौज आली. त्याला ह्या नवीन जगात आल्यावर ऊबदार वाटावं ह्या दृष्टीने आपण त्याच्या कपड्यांची तयारी करतो.तेव्हा बाळंतपण म्हणजे साधारण नववा लागून गेला आणि डिलीव्हरी जवळ आली म्हणजे बाळ बाळंतिणीला लागणारे कपड्यांची तयारी तुम्हाला आई आजी म्हणून करून ठेवावी लागेल. बाळंतपणात …

बाळंतपण :बाळाचे कपडे व इतर कपड्यांची काय तयारी कराल? | Indian Baby & mom clothing Read More »

प्रेग्नन्सी मधील सर्वसाधारण तपासणी माहिती पत्रक | Pregnancy checkups by doctors in Marathi

प्रेग्नन्सी म्हटलं कि हेअल्थ चेकअप्स आलेच .आपल्याला असं वाटतं कि बापरे आता कितीवेळा सुया टोचवून घ्यायच्या किंवा ब्लड टेस्ट कधी असेल नक्की ??पुढची sonography कधी येईल ??मला बाळ हलताना कधी दिसेल ??त्याची heartbeat पहिल्यांदा कधी ऐकेन आणि बरंच काही आपल्या मनात येत असतं.घाबरू नका हे सगळे प्रेग्नन्सी चेकअप्स आनंददायी देखील असतात.माझ्या प्रेग्नन्सी दरम्यान आम्ही सोनोग्राफीची …

प्रेग्नन्सी मधील सर्वसाधारण तपासणी माहिती पत्रक | Pregnancy checkups by doctors in Marathi Read More »

प्रेग्नन्सीमध्ये financial म्हणजे आर्थिक प्लॅनिंग कसे कराल ?? | How to financially plan a baby in a year???

प्रेग्नन्सीमध्ये financial प्लॅनिंग

प्रेग्नन्सी हा तुमच्या आयुष्यातील इतर महत्वाच्या गोष्टींप्रमाणे एक मोठा निर्णय आहे. त्यामुळे इतर गोष्टींप्रमाणे त्याच्याशी निगडित प्रेग्नन्सीमध्ये financial प्लॅनिंग करणे देखील गरजेचे आहे. बाळ म्हटलं की त्याबरोबर थोडाफार खर्चदेखील आलाच. अगदी प्रेग्नन्सीपासून डिलीव्हरी, त्यानंतरचे खर्च, पहिल्या वर्षांचा वाढदिवस, शालेय शिक्षण, कॉलेज , करिअर, higher education असे खर्च चालूच होतात. प्रत्येक आईवडिलांना आपल्याला मुलाला चांगल्या प्रकारचं …

प्रेग्नन्सीमध्ये financial म्हणजे आर्थिक प्लॅनिंग कसे कराल ?? | How to financially plan a baby in a year??? Read More »

error: Content is protected !!