चिऊताई दार उघड गोष्ट
छोटं बाळं आलं म्हणजे त्याची गायी गायी आली. काही बाळं अंगाई गीतांवर पटकन झोपी जातात. काही बाळं जशी मोठी होऊ लागतात तशी अजिबात दाद देत नाहीत. साधारण बाळं थोडं मोठं झालं की त्याच्या bedtime routine चा भाग म्हणूजे गोष्ट सांगणे. आणि सगळ्या बाळांना सांगितली जाणारी पहिली गोष्ट म्हणजे ‘चिऊताई चिऊताई दार उघड गोष्ट”!!!. माझ्या बाळाला …