Know Everything about Pregnancy

पहिल्यांदा आई होताय??खूप सारे प्रश्न पडत असतील?अगदी प्रेग्नन्सी टेस्ट कधी व कशी करावी ?? गरोदरपणात काय खावे ?डॉक्टर अँपॉईंटमेंट्स ,व्यायाम कसा करावा ??, प्रेग्नन्सी रुटीन काय असावं?? सगळ्याबद्दलच.तेव्हा तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.check out our pregnancy blog.तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं सापडतील अगदी प्रेग्नन्सी कॉन्फीर्मशन टेस्ट कशी करायची पासून? ते प्रेग्नन्सी मध्ये होणाऱ्या टेस्ट्स पर्यंत.चान्स घेताना काय financial प्लांनिंग कराल ??इथपासून चोर ओटी कशी भरावी इथपर्यंत.सिम्पल प्रेग्नन्सी डाएट प्लॅन, Exercises ,मानसिक स्वास्थ्य कसं जपाल ??सगळंच जाणून घ्या सध्या सोप्या सरळ भाषेत.

Check out our all posts on Pregnancy

Calculate Your Due Date

Pregnancy Due Date Calculator

Due Date Calculator