Top 10 famous डोहाळजेवण गाणी

आपल्याकडे डोहाळजेवण करणे ही एक पद्धत आहे. त्यालाच ओटीभरण असेही म्हणतात. साधारण सातव्या महिन्यात डोहाळजेवण करतात. पूर्वी डोहाळजेवण करुन मुली सातवा सरत आला कि माहेरी जात अशी पद्धत होती.त्यासाठी डोहाळेजेवण गाणी आपण शोधत असाल .मग तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. ह्यात गर्भवतीचे कोडकौतुक करणं आणि बायकांचं मनोरंजन हा खास भाग आहे. त्यात गाणी म्हणणे हा […]

Top 10 famous डोहाळजेवण गाणी Read More »