बाळंतपणात घ्यावयाची काळजी : विश्राम | Quick recovery through Postpartum
बाळंतपण म्हणजे postpartum हे डिलिव्हरी नंतर येणारं अगदी महत्वाचे सत्र आहे .आपल्या स्त्री म्हणून झालेल्या आणि आई म्हणून घातलेल्या जन्माचा खरा कस अगदी निघतो तो म्हणजे ह्या दिवसात .आपल्याला आलेला थकवा ,अशक्तपणा ,टाके ,जागरणं,अवघड जागेवरची दुखणं आणि नव्याने होऊ घातलेलं स्तनपान …बापरे सांगू तितकं कमी आहे.ह्या सगळ्याला सामोरे जाताना आपल्याला असं वाटतं कि जमणारे ना …
बाळंतपणात घ्यावयाची काळजी : विश्राम | Quick recovery through Postpartum Read More »