Recipies

खिमटी बाळासाठी Khimti Recipe in Marathi

खिमटी-बाळासाठी-Khimti-Recipe-in-Marathi

बाळाची खिमटी हि अतिशय पौष्टिक रेसिपी आहे . बाळाला वरचं द्यायला लागलं कि त्याला खिमटी देखील देतात .डाळ तांदुळाची खिमटी साजूक तूप घालून बाळाला दिली कि बाळाचं पोट चांगलं भरतं आणि बाळाच्या पोटाला पचायला देखील हलकी असते .त्यामुळे तुम्ही त्याला रात्री झोपताना दिली कि त्याला पोटाला जड जाणार नाही आणि पोट हि छान भरेल व …

खिमटी बाळासाठी Khimti Recipe in Marathi Read More »

बाळाला वरचं जेवण द्यायला कशी सुरुवात कराल??? | How to introduce solid food to little baby?? in Marathi

बाळाला वरचं जेवण द्यायला कशी सुरुवात कराल???How to Introduce food to little baby??

ह्या बाबत प्रत्येक मॉम च्या मनात प्रश्न असतात .खासकरून बाळाला वरचं अन्न काय देऊ ??कसं देऊ ??जास्तीत जास्त पौष्टिक करून कसं देता येईल अन्न ??आणि ते द्यायची योग्य वेळ कोणती ??बऱ्याच मॉम्स मला फेसबुक ,इंस्टाग्राम ह्यावर ह्या बद्दल बरेच प्रश्न विचारतात .एक्दम देऊ का ??किंवा माझं मुल अमुक तमुक खात नाही .किंवा अंगावरच पीत राहतं.वरचा …

बाळाला वरचं जेवण द्यायला कशी सुरुवात कराल??? | How to introduce solid food to little baby?? in Marathi Read More »

अळीवाची खीर : बाळंतिणीला दूध येण्यासाठी उपाय Easy to make Breastfeeding Recipe

आपल्याकडे बाळंतिणीला अंगावर दूध येण्यासाठी किंवा दूध वाढविण्यासाठी एक गोष्ट आपण कायम करतो ते म्हणजे तिला अळीव खाऊ घालणं .अळीव हे स्तनपानासाठी पौष्टिक समजले जातात .ते कधी लाडू मधून तर कधी खिरी मधून बाळंतिणीला खाऊ घातले जातात .त्यांच्या सेवनामुळे आईच्या अंगावरचे दूध वाढण्यास त्याचा नक्कीच उपयोग होतो . माझं मुलं सहा महिन्याचं झाल्यावर चहाच्या वेळात …

अळीवाची खीर : बाळंतिणीला दूध येण्यासाठी उपाय Easy to make Breastfeeding Recipe Read More »

बाळाला सुवर्णसिद्धजल कसे द्याल??Marathi Guide to make suvarnasiddhajal

साधारण पाहिले सहा महीने बाळ अंगावरचे दूध पिते.त्याला तेव्हा वरचे पाणी लगेच लागत नाही. पण हळु हळु बाळ मोठे होयला लागेल तसं आपण त्याला पाणी पाजायला सुरुवात करतो. आता आपल्याकडे सुवर्णप्राशन चा संस्कार करतात. बाळ जन्माला येते तेव्हादेखील मधात 24 कॅरेटचे वापरात नसेलेले वळे मधात वळसे घेऊन बाळाच्या जिभेला चाटवतात.ज्याने कसलीही बाळास बाधा होत नाही …

बाळाला सुवर्णसिद्धजल कसे द्याल??Marathi Guide to make suvarnasiddhajal Read More »

बाळंतपणात काय खावे?? संपूर्ण बाळंतिणीचा आहार |Simple Indian Post delivery /Postpartum Indian Diet

ह्या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण बाळंतपणात काय खावे ??ह्या प्रश्नाचे अनुभवी उत्तर म्हणजे बाळंतिणीचा आहार कसा असावा ???ते बघणार आहोत . ‘balantpanatil aahar ‘ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे .बाळंतिणीची झीज भरून काढण्यासाठी आणि तिच्या अंगावर चांगल्यापैकी दूध येण्यासाठी बाळंतिणीस गरजेची गोष्ट म्हणजे बाळंतपणातील आहार .माझं बाळंतपण आणि त्यात मला आलेले अनुभव आणि बाळंतिणीचा आहार …

बाळंतपणात काय खावे?? संपूर्ण बाळंतिणीचा आहार |Simple Indian Post delivery /Postpartum Indian Diet Read More »

error: Content is protected !!