पाचव्या महिन्यातील बाळ कसे असेल? Marathi Guide to Newborn baby Fifth Month
आता तुमचं बाळ पाचव्या महिन्यात असेल. साधारण त्याचं वजन त्याच्या सुरुवातीच्या वजनापेक्षा दुपटीने वाढले असेल किंवा हळूहळू त्या दिशेने वाटचाल करत असेल. आता तुम्ही देखील त्याच्या सगळ्या सवयीनां used to झाला असाल. किंवा त्याचे पॅटर्न कळू लागले असतील.तर जाणूयात त्याच्या पाचव्या महिन्यातील गोष्टी. आहार :आता साधारण डॉक्टरांनी green signal दिला असेल तर तुम्ही पाचव्या महिन्यातील …
पाचव्या महिन्यातील बाळ कसे असेल? Marathi Guide to Newborn baby Fifth Month Read More »