Month: May 2020

डिलीव्हरीसाठीची हॉस्पिटल बॅग:what to pack in hospital bag for delivery?

डिलीव्हरी साठीच्या हॉस्पिटल बॅग मध्ये काय पॅक कराल? आईसाठी कपडे मॅटर्निटी गाउन्स 2 ते 3 टॉवेल 2 ते 3 इंनर्सचे जोड (नर्सिंग ब्रा असावी ) स्वेटर डोकं बांधायला 2 स्कार्फ मोजे 2 जोड नॅपकिन्स चे जोड रुमाल एक्सट्रा जोड निघताना घालण्यासाठी ड्रेस (टाके दुखत असण्याची शक्यता असल्याने गाउन हरकत नाही ) आईसाठी पर्सनल हायजिन साबण …

डिलीव्हरीसाठीची हॉस्पिटल बॅग:what to pack in hospital bag for delivery? Read More »

प्रेग्नन्सीचा नववा महिना :बाळंतपणाची काय तयारी कराल ?? | Very useful tips for pregnant women in their 9th month

नववा महिना

ह्या पोस्ट मध्ये आपण प्रेग्नन्सीच्या नवव्या महिना लागलाय तर बाळंतपणाची काय तयारी करणार आहोत ??आणि नवव्या महिन्यातील काही महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत ,जेणेकरून तुमचा प्रेग्नन्सीचा नववा महिना सुलभ जाईल . आता तुमची डिलिव्हरी जवळ आलीये. डिलीव्हरी म्हणजेच प्रसूती ही आईची आणि बाळाची सहीसलामत सुटका असते. थोडा त्रास तुम्हाला सोसावा लागेलच. पण काहीतरी चांगलं मिळवण्यासाठी काहीतरी …

प्रेग्नन्सीचा नववा महिना :बाळंतपणाची काय तयारी कराल ?? | Very useful tips for pregnant women in their 9th month Read More »

नवव्या महिन्यात घ्यावयाची काळजी 9th month pregnancy tips

आता तुमचा नववा महिना आला आहे. म्हणजे तुम्ही बराच मोठा प्रवास पार पाडलेला आहे. तुम्ही प्रेग्नन्सीच्या अंतिम चरणापर्यंत पोहोचला आहात. आता हत्ती गेलाय पण फक्त शेपूट बाकी आहे. पण हे शेपूट सर्वसाधारण नाही. ही तुमची थोडीफार कसोटी पाहणारी परीक्षा आहे. तरीदेखील घाबरू नका, ही निसर्गासाठी व डॉक्टरांसाठी अगदी routine process आहे. तेव्हा काळजी करण्यासारखं काहीच …

नवव्या महिन्यात घ्यावयाची काळजी 9th month pregnancy tips Read More »

प्रेग्नन्सी मधील सर्वसाधारण तपासणी माहिती पत्रक | Pregnancy checkups by doctors in Marathi

प्रेग्नन्सी म्हटलं कि हेअल्थ चेकअप्स आलेच .आपल्याला असं वाटतं कि बापरे आता कितीवेळा सुया टोचवून घ्यायच्या किंवा ब्लड टेस्ट कधी असेल नक्की ??पुढची sonography कधी येईल ??मला बाळ हलताना कधी दिसेल ??त्याची heartbeat पहिल्यांदा कधी ऐकेन आणि बरंच काही आपल्या मनात येत असतं.घाबरू नका हे सगळे प्रेग्नन्सी चेकअप्स आनंददायी देखील असतात.माझ्या प्रेग्नन्सी दरम्यान आम्ही सोनोग्राफीची …

प्रेग्नन्सी मधील सर्वसाधारण तपासणी माहिती पत्रक | Pregnancy checkups by doctors in Marathi Read More »

प्रेग्नन्सीमध्ये financial म्हणजे आर्थिक प्लॅनिंग कसे कराल ?? | How to financially plan a baby in a year???

प्रेग्नन्सीमध्ये financial प्लॅनिंग

प्रेग्नन्सी हा तुमच्या आयुष्यातील इतर महत्वाच्या गोष्टींप्रमाणे एक मोठा निर्णय आहे. त्यामुळे इतर गोष्टींप्रमाणे त्याच्याशी निगडित प्रेग्नन्सीमध्ये financial प्लॅनिंग करणे देखील गरजेचे आहे. बाळ म्हटलं की त्याबरोबर थोडाफार खर्चदेखील आलाच. अगदी प्रेग्नन्सीपासून डिलीव्हरी, त्यानंतरचे खर्च, पहिल्या वर्षांचा वाढदिवस, शालेय शिक्षण, कॉलेज , करिअर, higher education असे खर्च चालूच होतात. प्रत्येक आईवडिलांना आपल्याला मुलाला चांगल्या प्रकारचं …

प्रेग्नन्सीमध्ये financial म्हणजे आर्थिक प्लॅनिंग कसे कराल ?? | How to financially plan a baby in a year??? Read More »

गर्भवतीने मनाची काळजी कशी घ्यावी जेणेकरून मूल होईल आनंदी व सदृढ!! | Indian Garbh Sanskar

ह्या पोस्ट मध्ये गर्भवतीने मनाची काळजी कशी घ्यावी ??गरोदरबाईने कसे जपावे ???गरोदरपणात आपलं मन कसं प्रसन्न ठेवावे जेणेकरून गर्भावर चांगले संस्कार होतील.आणि तुमचं आणि होणाऱ्या बाळाचं आरोग्य उत्तम राहील .आपल्याकडे गर्भसंस्कार करण्याची पूर्वापार पद्धत आहे .आणि अगदी आपल्या आज्यांपासून ते बहिणीपर्यंत सगळे जण आपल्याला गर्भसंस्काराचे महत्व सांगतील .मी काय स्वतः अनुभवलं ते थोडक्यात तुमच्यासोबत मांडत …

गर्भवतीने मनाची काळजी कशी घ्यावी जेणेकरून मूल होईल आनंदी व सदृढ!! | Indian Garbh Sanskar Read More »

गरोदरपणातील व्यायाम व विश्राम कसे असावेत ??|Pregnancymadhye karavayache vyayam

ह्या आर्टिकल मध्ये आपण गरोदरपणातील व्यायाम ,गरोदरपणात घ्यावयाची विश्रांती ,गरोदरपण असताना व्यायाम कसे करावे ??व त्याच बरोबर ‘garodarpanat vyayam kase karave ‘ व ‘garodarpanatil vyayam’ ह्या प्रश्नाची उत्तरे पाहणार आहोत . साधारणपणे आपण गरोदर असलो कि आपल्याला भीती वाटते ,कि ताण विनाकारण शरीरावर नको यायला आणि मग आपण व्यायाम करायला घाबरतो जे कि साहजिक आहेच …

गरोदरपणातील व्यायाम व विश्राम कसे असावेत ??|Pregnancymadhye karavayache vyayam Read More »

error: Content is protected !!