Month: December 2020

Top 10 famous डोहाळजेवण गाणी

आपल्याकडे डोहाळजेवण करणे ही एक पद्धत आहे. त्यालाच ओटीभरण असेही म्हणतात. साधारण सातव्या महिन्यात डोहाळजेवण करतात. पूर्वी डोहाळजेवण करुन मुली सातवा सरत आला कि माहेरी जात अशी पद्धत होती.त्यासाठी डोहाळेजेवण गाणी आपण शोधत असाल .मग तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. ह्यात गर्भवतीचे कोडकौतुक करणं आणि बायकांचं मनोरंजन हा खास भाग आहे. त्यात गाणी म्हणणे हा …

Top 10 famous डोहाळजेवण गाणी Read More »

पहिल्या महिन्याचे बाळ कसे असेल??read आईपण Guide to newborn baby first month

तुमच्या बाळाचा पहिला महिना कसा असेल? जाणून घ्या.तुम्हाला सगळे प्रश्न पडत असतील. बाळ कसं दिसेल? माझ्याकडे कसं पाहिल? त्याच्याशी काय खेळ खेळू? टीव्ही मध्ये दाखवतात आणि प्रत्यक्षात कसा असेल अनुभव?? जाणून घेऊयात. पहिल्या महिन्यातील तुमचं बाळ छान गोंडस, नुकतच जगात आलेलं आणि हळूहळू आकार घेऊ पाहणारं मऊ नाजूक असेल. काही बाळ डोळे उघडणार नाहीत लगेच, …

पहिल्या महिन्याचे बाळ कसे असेल??read आईपण Guide to newborn baby first month Read More »

error: Content is protected !!