Month: March 2021

बाळाच्या सर्दी साठी काय उपाय कराल?

लहान बाळाला सर्दी झाल्यास काय करावे

लहान बाळ म्हटलं की त्याच्या बरोबर दुखणी खुपणी आलीच. त्यातील एका गोष्टीची आईला बरेचदा काळजी असते ती म्हणजे बाळाची सर्दी. सर्दी म्हटली बाळं देखील बिचारं कासावीस होतं आणि ते पाहून आईला देखील नको वाटतं. तेव्हा लहान बाळाला सर्दी झाल्यास काय करावे ??? Prevention is always better than cure. तेव्हा सर्दी होणार नाही म्हणून काय उपाय …

बाळाच्या सर्दी साठी काय उपाय कराल? Read More »

डोहाळजेवण म्हणजे baby shower ला होणाऱ्या आईस काय gift द्याल??

आपल्याकडे साधारण सातव्या महिन्यात गर्भवतीचे डोहाळजेवण करण्याची पद्धत आहे. त्यावेळेस तिची पारंपरिक पद्धतीने ओटी भरून तिला काहीतरी gift देण्याची प्रथा असते. ओटी मध्ये फळे आणि blouse piece बरोबर काहीतरी द्यावं असं सर्वांनाच वाटतं. तेव्हा साधारण काय gift आपण देऊ शकतो ह्याच्या काही ideas मी आपल्यासोबत share करत आहे. Gift घेताना पण एक गोष्ट लक्षात घ्या …

डोहाळजेवण म्हणजे baby shower ला होणाऱ्या आईस काय gift द्याल?? Read More »

दोन महिन्याचे बाळ कसे असेल??

आता तुमचं बाळ साधारण दोन महिन्याचं झालं असेल. त्याला बाहेरच्या जगाची जाणीव होईल. इतरांकडे बघावं त्यांना हुंकार द्यावेत असं थोडं थोडं त्याला वाटायला लागेल तेव्हा त्याची झोप थोडी कमी होईल. आणि त्याला आता जागं राहून आसपास पाहावंसं वाटेल.तर बघुयात कसं असेल दोन महिन्याचं बाळ आणि त्याच्याबरोबर काय activities कराल?? Developement :ह्या काळात साधारण मुलींचे वजन …

दोन महिन्याचे बाळ कसे असेल?? Read More »

error: Content is protected !!