Breastfeeding

अळीवाची खीर : बाळंतिणीला दूध येण्यासाठी उपाय Easy to make Breastfeeding Recipe

आपल्याकडे बाळंतिणीला अंगावर दूध येण्यासाठी किंवा दूध वाढविण्यासाठी एक गोष्ट आपण कायम करतो ते म्हणजे तिला अळीव खाऊ घालणं .अळीव हे स्तनपानासाठी पौष्टिक समजले जातात .ते कधी लाडू मधून तर कधी खिरी मधून बाळंतिणीला खाऊ घातले जातात .त्यांच्या सेवनामुळे आईच्या अंगावरचे दूध वाढण्यास त्याचा नक्कीच उपयोग होतो . माझं मुलं सहा महिन्याचं झाल्यावर चहाच्या वेळात …

अळीवाची खीर : बाळंतिणीला दूध येण्यासाठी उपाय Easy to make Breastfeeding Recipe Read More »

बाळाला अंगावरून कसं सोडवाल?How to successfully stop breastfeeding??

बाळाला अंगावरून सोडवणं म्हणजे बऱ्याच moms ना हे एक खूप मोठं struggle वाटतं. इतके दिवसाची बाळाची सवय असते आणि त्यांना अंगावर आईचं दूध पिणं हा एक मोठा comfort वाटतो. त्यातून त्यांना त्याची इतकी सवय असते की त्यांच्या नेहमीच्या वेळा झाल्याकी त्यांना हुक्की येतेच. मग ती गोंधळ घालून आईने दिल्याशिवाय शांत होत नाहीत. आणि आपलं बरोबर …

बाळाला अंगावरून कसं सोडवाल?How to successfully stop breastfeeding?? Read More »

बाळंतिणीला दूध येण्यासाठी उपाय Marathi Guide to breastfeeding

बाळंतिणीला दूध येण्यासाठी उपाय

आई झालात, डिलीव्हरी पार पडलीये, गोंडस बाळ बघायला बरं वाटत असेल. एका मोठ्या exam मधून पार पडलात. पण आता एक गोष्ट नवीन असेल. ती म्हणजे breastfeeding. पूर्वी बाळ झालं म्हणजे ओघाने चालून आलेली गोष्टी. बऱ्याच बायकांना सर्रास लोकल ट्रेन मध्ये कोपऱ्यात बसून करतांना पाहिलं असेल. त्यामुळे फार काय जमून जाईल किंवा तितका विचारही मनात आला नसेल. पण आता करताना जरा नवीन आणि हे काहीतरी भलतंच प्रकरण आहे असं वाटत असेल. त्यातून दूध आलं का? कधी येईल? वैगरे असे प्रश्न आसपासच्या बायकामुळे आपल्याला पडत असतील.

error: Content is protected !!