Uncategorized

सहाव्या महिन्यातील बाळ कसे असेल??Marathi Guide to Newborn Baby Sixth Month

aaipan.com:sixth month baby guide

Congrats!!!तुम्ही आता बऱ्यापैकी used to झाला आहात. बाळाचे पॅटर्न तुमच्या लक्षात आले असतील. त्याला कधी झोप लागते. कधी दुधू मागतो. आणि काय खेळायला आवडतं? कधी खुश असतो.. हे सारच तुम्हाला उमगायला लागलं असेल आणि सोपं झालं असेल. बाळं देखील ह्या दिवसात आनंद छान व्यक्त करायला लागतात. त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही तरी ते तसं express …

सहाव्या महिन्यातील बाळ कसे असेल??Marathi Guide to Newborn Baby Sixth Month Read More »

चौथ्या महिन्याचे बाळ कसे असेल?Marathi Guide to Newborn Baby fourth Month

आता तुमचं बाळ चौथ्या महिन्यात आलं असेल . चौथ्या महिन्याचे बाळ साधारण ह्या दिवसात वजनाने त्याच्या जन्माच्या दुप्पट असेल. त्याचं वागणंदेखील तुम्हाला predictable वाटायला लागलं असेल. त्याच्या naps, feeding, bedtime हे सारं तुम्हाला सवयीचं झालं असेल. आता त्याची रात्रीची झोप प्रदीर्घ असेल. पण अजूनही प्यायला किंवा दचकून अधूनमधून ते उठत असेल. Congrats!!!आता तुम्ही बऱ्यापैकी ह्या …

चौथ्या महिन्याचे बाळ कसे असेल?Marathi Guide to Newborn Baby fourth Month Read More »

अशा माता ज्यांनी जग बदललं:जिजाऊ Mothers who changed the world: Jijau

‘आई ‘ अशी आपल्याला मुलानी हाक मारली की आपल्याला किती छान वाटतं नाही का? पण ह्या दोन अक्षरांत नुसताच गोडवा नाही तर सामर्थ्यही दडलंय हे काही मातांच्या रूपात आपल्याला दिसतं. त्यांनी ते ओळखलं आणि आजमावलही. अशाच मातांची भेट आपण ‘अशा माता ज्यांनी जग बदललं ‘ह्या नवीन सदरात घेणार आहोत. खुप दिवसापासून ही नवीन सिरिज लिहावी …

अशा माता ज्यांनी जग बदललं:जिजाऊ Mothers who changed the world: Jijau Read More »

तिसऱ्या महिन्याचे बाळ कसे असेल?

आता तुमचं बाळ तिनं महिन्याचं झालं असेल. व जसे जसे दिवस जातील तसा त्याचा alertness, बाहेरील जगाचा awareness तुम्हाला वाढताना दिसेल. तुम्हाला तुमचं बाळ छान खुलून हसतं. हे लक्षात येईल. तुमचा चेहरा टिपतं. नुसतं टिपतच नाही तर ओळखतं हे जाणवेल. आणि आता त्याला अंगावर पाजण्यात, त्याची काळजी घेण्यात आणि त्याला सांभाळण्यात तुम्ही चांगल्यापैकी expert झाला …

तिसऱ्या महिन्याचे बाळ कसे असेल? Read More »

कोरोना विशेष : लहान मुलांची आणि स्वतः ची काळजी कशी घ्याल? Covid-19 Special:how to take care of urself and kids during pandemic??

सध्या आपला महाराष्ट्र हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधून चाललांय. पहिल्या लाटेच्यातुलनेत ही लाट मोठी आणि सर्वत्र पटकन पसरणारी आहे. सध्या ओळखीतील बरीच माणसे कोरोना पॉसिटीव्ह आल्याचे आपणास समजते. आणि आपण मनातून घाबरून जातो. ह्या भीतीने गेला महिनाभर आम्ही घरातच आहोत. पुण्यातील संख्या सतत वाढत असल्याने केवळ दूध आणि भाजीशिवाय कुठे बाहेर पडणं होत नाही. माझं मुलं …

कोरोना विशेष : लहान मुलांची आणि स्वतः ची काळजी कशी घ्याल? Covid-19 Special:how to take care of urself and kids during pandemic?? Read More »

बाळाच्या सर्दी साठी काय उपाय कराल?

लहान बाळाला सर्दी झाल्यास काय करावे

लहान बाळ म्हटलं की त्याच्या बरोबर दुखणी खुपणी आलीच. त्यातील एका गोष्टीची आईला बरेचदा काळजी असते ती म्हणजे बाळाची सर्दी. सर्दी म्हटली बाळं देखील बिचारं कासावीस होतं आणि ते पाहून आईला देखील नको वाटतं. तेव्हा लहान बाळाला सर्दी झाल्यास काय करावे ??? Prevention is always better than cure. तेव्हा सर्दी होणार नाही म्हणून काय उपाय …

बाळाच्या सर्दी साठी काय उपाय कराल? Read More »

दोन महिन्याचे बाळ कसे असेल??

आता तुमचं बाळ साधारण दोन महिन्याचं झालं असेल. त्याला बाहेरच्या जगाची जाणीव होईल. इतरांकडे बघावं त्यांना हुंकार द्यावेत असं थोडं थोडं त्याला वाटायला लागेल तेव्हा त्याची झोप थोडी कमी होईल. आणि त्याला आता जागं राहून आसपास पाहावंसं वाटेल.तर बघुयात कसं असेल दोन महिन्याचं बाळ आणि त्याच्याबरोबर काय activities कराल?? Developement :ह्या काळात साधारण मुलींचे वजन …

दोन महिन्याचे बाळ कसे असेल?? Read More »

नवजात बाळाची कावीळ :काय काळजी घ्याल??how to care for neonatal jaundice??

नवजात बाळाला कावीळ असण्याची शक्यता असते. साधारणपणे जन्माला येणाऱ्या 60 ते 70 टक्के मुलांना कावीळ ही असू शकते आणि जे अतिशय नॉर्मल आहे त्यामुळे अजिबात घाबरून जाऊ नका. Mostly आई आणि बाळाच्या blood group मधील difference मुळे बाळाला कावीळ होऊ शकते. ह्या व्यतिरिक्त इतर कारणे देखील असू शकतात ती तुम्हाला डॉक्टर सांगितलंच. पण घाबरून जाऊ …

नवजात बाळाची कावीळ :काय काळजी घ्याल??how to care for neonatal jaundice?? Read More »

बाळाच्या नाळेची कशी काळजी घ्याल?

जन्मजात बाळाला नाळ असते. नाळ म्हणजे आईकडून बाळाला पोषण देणारी रचना. निसर्गाने बाळ पोटात असताना त्याला पोषण देण्यासाठी केलेली एक तरतूद. ही नाळ आई आणि बाळाला जोडून ठेवते. आणि बाळ बाहेरच्या जगात जेव्हा येतं तेव्हा डॉक्टर ही नाळ कापतात. परदेशात ती बाळाच्या वडिलांनी कापायची वैगरे पद्धत आहे असं तुम्ही ऐकलंही असेल. तर ह्या कापलेल्या नाळेचा …

बाळाच्या नाळेची कशी काळजी घ्याल? Read More »

पहिल्या महिन्याचे बाळ कसे असेल??read आईपण Guide to newborn baby first month

तुमच्या बाळाचा पहिला महिना कसा असेल? जाणून घ्या.तुम्हाला सगळे प्रश्न पडत असतील. बाळ कसं दिसेल? माझ्याकडे कसं पाहिल? त्याच्याशी काय खेळ खेळू? टीव्ही मध्ये दाखवतात आणि प्रत्यक्षात कसा असेल अनुभव?? जाणून घेऊयात. पहिल्या महिन्यातील तुमचं बाळ छान गोंडस, नुकतच जगात आलेलं आणि हळूहळू आकार घेऊ पाहणारं मऊ नाजूक असेल. काही बाळ डोळे उघडणार नाहीत लगेच, …

पहिल्या महिन्याचे बाळ कसे असेल??read आईपण Guide to newborn baby first month Read More »

error: Content is protected !!