गर्भधारणेतील नववा महिना – माझ्या अनुभवातून शिकलेल्या गोष्टी | 9th month pregnancy tips by mom
आता तुमचा नववा महिना आला आहे. म्हणजे तुम्ही बराच मोठा प्रवास पार पाडलेला आहे. तुम्ही प्रेग्नन्सीच्या अंतिम चरणापर्यंत पोहोचला आहात. आता हत्ती गेलाय पण फक्त शेपूट बाकी आहे. पण हे शेपूट सर्वसाधारण नाही. ही तुमची थोडीफार कसोटी पाहणारी परीक्षा आहे. तरीदेखील घाबरू नका, ही निसर्गासाठी व डॉक्टरांसाठी अगदी routine process आहे. तेव्हा काळजी करण्यासारखं काहीच […]