Maternity Insurance घेताना काय विचार कराल ??All about Maternity Insurance
आपण आई होणार हे कळल्यावर आपल्याला खूप आनंद होतो तसं थोडं दडपण देखील येतं.नवीन जीवाची चाहूल खूप आनंदायक असते तितकीच काळजी वाढविणारी असते.आता पूर्वी सारखं जग नाही .जिथे आपल्यातील बरेच जण केवळ ७ रुपये ह्या वार्षिक शुल्कावर दहावी पर्यंत शिकले (आणि पुढं जाऊन नाम रोशन पण केले बरं का!!) तिथे आता नर्सरी पासूनच इंजिनीरिंग च्या …
Maternity Insurance घेताना काय विचार कराल ??All about Maternity Insurance Read More »