बाळाच्या नाळेची कशी काळजी घ्याल?
जन्मजात बाळाला नाळ असते. नाळ म्हणजे आईकडून बाळाला पोषण देणारी रचना. निसर्गाने बाळ पोटात असताना त्याला पोषण देण्यासाठी केलेली एक तरतूद. ही नाळ आई आणि बाळाला जोडून ठेवते. आणि बाळ बाहेरच्या जगात जेव्हा येतं तेव्हा डॉक्टर ही नाळ कापतात. परदेशात ती बाळाच्या वडिलांनी कापायची वैगरे पद्धत आहे असं तुम्ही ऐकलंही असेल. तर ह्या कापलेल्या नाळेचा […]
बाळाच्या नाळेची कशी काळजी घ्याल? Read More »