Author name: Nikita Vaidya

डोहाळजेवण आणि बेबी शॉवरसाठी आईसाठी उत्तम आणि खास गिफ्ट आयडियाज | Perfect Gift Ideas for Dohaljevan & Baby Shower

This post talks about the gift ideas for soon to be marathi mom for babyshower. It also answers the queries like”dohaljevanala kay gift dyave??” or “dohal jevnala honarya balachya aais kay dyave?” डोहाळजेवण म्हणजे आईच्या गर्भावस्थेतील आनंद साजरा करण्याचा एक खास पारंपरिक सोहळा आहे. या प्रसंगी आईला आणि नव्या जीवनाच्या स्वागतासाठी खास भेटवस्तू देणे ही […]

डोहाळजेवण आणि बेबी शॉवरसाठी आईसाठी उत्तम आणि खास गिफ्ट आयडियाज | Perfect Gift Ideas for Dohaljevan & Baby Shower Read More »

बाळाचे गॅस आणि घरगुती उपाय Simple Reliefs for baby Gases and colic

This post talks about baby colic and gases and some useful tips and tricks to relive them and it also answers the simple questions like “balache gas sathi gharguti upay?” or “balala khup gas hot ahet mag kay karu?” लहान बाळंमध्ये एक अगदी नवजात अर्भाकापासून थोडया मोठया मुलांपर्यंत एक समस्या असते ती म्हणजे बाळाचे गॅसेस.

बाळाचे गॅस आणि घरगुती उपाय Simple Reliefs for baby Gases and colic Read More »

Diaper Bag मध्ये काय ठेवावं? संपूर्ण यादी नव्या आईंसाठी | Diaper Bag packing checklist in Marathi

This post talks about the diaper bag like what is diaper bag? how to pack it?? is it really helpful?? what are the benefits of diaper bag ? and how to pack the diaper bag? लहान बाळ म्हटलं की डॉक्टरांच्या visits आल्या,कुठे जाणं आलं तेव्हा त्याचं लागणारं सामान घेऊन जाणं आलं. एरवी बाकीच्या ठिकाणी आपण

Diaper Bag मध्ये काय ठेवावं? संपूर्ण यादी नव्या आईंसाठी | Diaper Bag packing checklist in Marathi Read More »

बाळाची कावीळ – नव्या पालकांनी नक्की वाचावा असा मार्गदर्शक!??

This post talks about neonatal jaundice and answers the question about what to do if your baby has jaundice and “navjata balala kavil aslyas kay karave?” and ” navjat balachi kavil” etc Table of content Neonatal Jaundice (नवजात बाळांमध्ये कावीळ) – माहिती ✅ काय आहे कावीळ? नवजात बाळाची कावीळ ही बाळाच्या त्वचेचा आणि डोळ्यांचा रंग

बाळाची कावीळ – नव्या पालकांनी नक्की वाचावा असा मार्गदर्शक!?? Read More »

बाळाच्या नाळेची कशी काळजी घ्याल?

जन्मजात बाळाला नाळ असते. नाळ म्हणजे आईकडून बाळाला पोषण देणारी रचना. निसर्गाने बाळ पोटात असताना त्याला पोषण देण्यासाठी केलेली एक तरतूद. ही नाळ आई आणि बाळाला जोडून ठेवते. आणि बाळ बाहेरच्या जगात जेव्हा येतं तेव्हा डॉक्टर ही नाळ कापतात. परदेशात ती बाळाच्या वडिलांनी कापायची वैगरे पद्धत आहे असं तुम्ही ऐकलंही असेल. तर ह्या कापलेल्या नाळेचा

बाळाच्या नाळेची कशी काळजी घ्याल? Read More »

Top 10 famous डोहाळजेवण गाणी

आपल्याकडे डोहाळजेवण करणे ही एक पद्धत आहे. त्यालाच ओटीभरण असेही म्हणतात. साधारण सातव्या महिन्यात डोहाळजेवण करतात. पूर्वी डोहाळजेवण करुन मुली सातवा सरत आला कि माहेरी जात अशी पद्धत होती.त्यासाठी डोहाळेजेवण गाणी आपण शोधत असाल .मग तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. ह्यात गर्भवतीचे कोडकौतुक करणं आणि बायकांचं मनोरंजन हा खास भाग आहे. त्यात गाणी म्हणणे हा

Top 10 famous डोहाळजेवण गाणी Read More »

बाळंतपणात मानसिक स्वास्थ्य कसे जपावे? आईसाठी संपूर्ण मार्गदर्शक Effective ways to deal with Postpartum Depression

बाळंतपण म्हटलं कि एक गोष्ट बऱ्याच स्त्रियांना जाणवते ते म्हणजे हळवेपण .हो बऱ्याच मुलींना हा अनुभव येतो .पण normally आपण अशा गोष्टी बोलत नाही .एकमेकींना सांगत नाही किंवा आई होणं हा आयुष्यातला सर्वात मोठा आनंद आहे हि गोष्ट आपल्याला माहित असते .पण मग तरीही का असं होत आहे हा प्रश्न आपल्याला पडतोच .मग आपल्याला काय

बाळंतपणात मानसिक स्वास्थ्य कसे जपावे? आईसाठी संपूर्ण मार्गदर्शक Effective ways to deal with Postpartum Depression Read More »

बाळंतपणातील विश्रांती: नवमातेसाठी संपूर्ण मार्गदर्शक | Quick recovery through Postpartum

बाळंतपण म्हणजे postpartum हे डिलिव्हरी नंतर येणारं अगदी महत्वाचे सत्र आहे .आपल्या स्त्री म्हणून झालेल्या आणि आई म्हणून घातलेल्या जन्माचा खरा कस अगदी निघतो तो म्हणजे ह्या दिवसात .आपल्याला आलेला थकवा ,अशक्तपणा ,टाके ,जागरणं,अवघड जागेवरची दुखणं आणि नव्याने होऊ घातलेलं स्तनपान …बापरे सांगू तितकं कमी आहे.ह्या सगळ्याला सामोरे जाताना आपल्याला असं वाटतं कि जमणारे ना

बाळंतपणातील विश्रांती: नवमातेसाठी संपूर्ण मार्गदर्शक | Quick recovery through Postpartum Read More »

आईपण Suggests: प्रेग्नन्सीमध्ये कोणती पुस्तके वाचाल? Which Marathi Books are good to read in Pregnancy??

This article covers which books to read during pregnancy?? गरोदरपणात कोणती पुस्तके वाचाल??| garodarpanat konti pustake vachal?? प्रेग्नन्सीमध्ये मन प्रसन्न ठेवणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याकडे छान पुस्तकं कथा, कांदंबऱ्या वाचण्यास बरेच लोकं सांगतात. हा प्रेग्नन्ट बाईच्या मानसिक स्वास्थ जपण्याचा सोपा उपाय आहे आणि असं म्हणतात त्यानी गर्भावर चांगले संस्कारदेखील होतात. Table of content पुस्तक

आईपण Suggests: प्रेग्नन्सीमध्ये कोणती पुस्तके वाचाल? Which Marathi Books are good to read in Pregnancy?? Read More »

नवजात बाळाची झोप सुरळीत कशी करावी? | How to establish baby sleep routine for newborn??

आई झालं कि सर्वात अवघड गोष्ट वाटते ती म्हणजे बाळाला झोपवावे कसे ???ह्या प्रश्नाचे उत्तर पूर्वीच्या बायका जेवढ्या सहजतेने करत होत्या तेवढं ते आत्मसात करणं सोपं नाही ह्याचा दृष्टांत पहिल्या काही दिवसांनी लगेच येतो .पहिल्या आठवड्यात बाळ खूप झोपतं पण पुढे पुढे जसं त्याला अवताल भवताल चे जग कळू लागते तसे फार अवघड होते .अगदी

नवजात बाळाची झोप सुरळीत कशी करावी? | How to establish baby sleep routine for newborn?? Read More »