प्रेग्नन्सीमध्ये आर्थिक नियोजन कसे करावे? | Smart Financial Planning for Pregnancy Year

प्रेग्नन्सी हा तुमच्या आयुष्यातील इतर महत्वाच्या गोष्टींप्रमाणे एक मोठा निर्णय आहे. त्यामुळे इतर गोष्टींप्रमाणे त्याच्याशी निगडित प्रेग्नन्सीमध्ये financial प्लॅनिंग करणे देखील गरजेचे आहे. बाळ म्हटलं की त्याबरोबर थोडाफार खर्चदेखील आलाच. अगदी प्रेग्नन्सीपासून डिलीव्हरी, त्यानंतरचे खर्च, पहिल्या वर्षांचा वाढदिवस, शालेय शिक्षण, कॉलेज , करिअर, higher education असे खर्च चालूच होतात. प्रत्येक आईवडिलांना आपल्याला मुलाला चांगल्या प्रकारचं […]

प्रेग्नन्सीमध्ये आर्थिक नियोजन कसे करावे? | Smart Financial Planning for Pregnancy Year Read More »