मिनी गाईड :शेक धुरीसाठी कोळसा कसा पेटवाल?
साहित्य : कोळसा घमेलं पेटवण्यासाठी जाळी गॅस Step 1:कोळसा जाळीवर ठेवून पेटलेल्या गॅस वर जाळी धरावी. (जाळीला लाकडी दांडा असतो त्याने जाळी हातात पकडावी. जाळी खूप तापते म्हणून काळजी घ्या ) Step 2:कोळसा पेटला कि तो घमेल्यात काढून घ्यावा. Step 3: कोळशाला हवा द्यावी. जेणेकरून निखारे पेट घेतील. आणि कोळसा तापत राहील. चांगल्या प्रकारे पेटलेला …