बाळाची मालिश ते शेगडी शेक: पारंपरिक उपायांची संपूर्ण माहिती| Step by Step Guide to Indian Massage for Newborn
आईच्या अंगलावणीप्रमाणे बाळाची अंगलावणीदेखील म्हणजेच बाळाची मालिश महत्वाची आहे. खरंतर ह्या आपल्याकडे चालत आलेल्या पारंपरिक पद्धती आहेत. बाळाला जेवढे चांगलं मालिश व धुरी मिळेल तेवढे ते सुदृढ आणि निरोगी राहील. त्याची चांगली वाढ होइल. आणि त्याचे आरोग्य नीट जोपासले जाईल. Table of content त्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असेल ते परत एकदा बघू. | Must haves […]