नवजात बाळाची झोप | How to establish baby sleep routine for newborn??

आई झालं कि सर्वात अवघड गोष्ट वाटते ती म्हणजे बाळाला झोपवावे कसे ???ह्या प्रश्नाचे उत्तर पूर्वीच्या बायका जेवढ्या सहजतेने करत होत्या तेवढं ते आत्मसात करणं सोपं नाही ह्याचा दृष्टांत पहिल्या काही दिवसांनी लगेच येतो .पहिल्या आठवड्यात बाळ खूप झोपतं पण पुढे पुढे जसं त्याला अवताल भवताल चे जग कळू लागते तसे फार अवघड होते .अगदी …

नवजात बाळाची झोप | How to establish baby sleep routine for newborn?? Read More »