बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी ?बाळ बाळंतिणीची मालिश , शेक शेगडी | Step by Step guide to Postpartum Indian massage for New Mom
बाळंतपण म्हटलं की एक गोष्ट अगदी ओघाने येतेच ती म्हणजे अंगलावणी, शेक शेगडी, धुरी आणि बरंच काही. सगळ्याच आयांना आपल्या लेकीची बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी हा प्रश्न पडत असतो . एकदा मी हॉस्टेलवर रहात असताना बरं नाही वाटत म्हणून आजीकडे गेले होते आणि तेव्हा आजी स्वतः शेक घेत होती आणि मला पाहून तिनं मलापण शेक …