post delivery tips in marathi

बाळंतपण आणि आचरण:मानसिक स्वास्थ्य | Effective ways to deal with Postpartum Depression

बाळंतपण म्हटलं कि एक गोष्ट बऱ्याच स्त्रियांना जाणवते ते म्हणजे हळवेपण .हो बऱ्याच मुलींना हा अनुभव येतो .पण normally आपण अशा गोष्टी बोलत नाही .एकमेकींना सांगत नाही किंवा आई होणं हा आयुष्यातला सर्वात मोठा आनंद आहे हि गोष्ट आपल्याला माहित असते .पण मग तरीही का असं होत आहे हा प्रश्न आपल्याला पडतोच .मग आपल्याला काय …

बाळंतपण आणि आचरण:मानसिक स्वास्थ्य | Effective ways to deal with Postpartum Depression Read More »

बाळंतपणात घ्यावयाची काळजी : विश्राम | Quick recovery through Postpartum

बाळंतपण म्हणजे postpartum हे डिलिव्हरी नंतर येणारं अगदी महत्वाचे सत्र आहे .आपल्या स्त्री म्हणून झालेल्या आणि आई म्हणून घातलेल्या जन्माचा खरा कस अगदी निघतो तो म्हणजे ह्या दिवसात .आपल्याला आलेला थकवा ,अशक्तपणा ,टाके ,जागरणं,अवघड जागेवरची दुखणं आणि नव्याने होऊ घातलेलं स्तनपान …बापरे सांगू तितकं कमी आहे.ह्या सगळ्याला सामोरे जाताना आपल्याला असं वाटतं कि जमणारे ना …

बाळंतपणात घ्यावयाची काळजी : विश्राम | Quick recovery through Postpartum Read More »

बाळाची शी, शु आणि बाळाचे डायपर |The Ultimate guide for Diapering a Newborn Baby

बाळा झाल्यावर आई बनलो कि नवनवीन गोष्टींना सामोरे जावं लागतं त्यातीलच बाळाची शुशी प्रकार. पण काळजी करू नका. आजकालच्या आयांसाठी diapers हा option उपलब्ध आहे

बाळंतिणीला दूध येण्यासाठी उपाय Marathi Guide to breastfeeding

बाळंतिणीला दूध येण्यासाठी उपाय

आई झालात, डिलीव्हरी पार पडलीये, गोंडस बाळ बघायला बरं वाटत असेल. एका मोठ्या exam मधून पार पडलात. पण आता एक गोष्ट नवीन असेल. ती म्हणजे breastfeeding. पूर्वी बाळ झालं म्हणजे ओघाने चालून आलेली गोष्टी. बऱ्याच बायकांना सर्रास लोकल ट्रेन मध्ये कोपऱ्यात बसून करतांना पाहिलं असेल. त्यामुळे फार काय जमून जाईल किंवा तितका विचारही मनात आला नसेल. पण आता करताना जरा नवीन आणि हे काहीतरी भलतंच प्रकरण आहे असं वाटत असेल. त्यातून दूध आलं का? कधी येईल? वैगरे असे प्रश्न आसपासच्या बायकामुळे आपल्याला पडत असतील.

बाळ बाळंतीण मालीश, शेक शेगडी आणि बरच काही: बाळाची मालिश| Step by Step Guide to Indian Massage for Newborn

आईच्या अंगलावणीप्रमाणे बाळाची अंगलावणीदेखील म्हणजेच बाळाची मालिश महत्वाची आहे. खरंतर ह्या आपल्याकडे चालत आलेल्या पारंपरिक पद्धती आहेत. बाळाला जेवढे चांगलं मालिश व धुरी मिळेल तेवढे ते सुदृढ आणि निरोगी राहील. त्याची चांगली वाढ होइल. आणि त्याचे आरोग्य नीट जोपासले जाईल. त्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असेल ते परत एकदा बघू. | Must haves for indian massage …

बाळ बाळंतीण मालीश, शेक शेगडी आणि बरच काही: बाळाची मालिश| Step by Step Guide to Indian Massage for Newborn Read More »

बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी ?बाळ बाळंतिणीची मालिश , शेक शेगडी | Step by Step guide to Postpartum Indian massage for New Mom

बाळंतपण म्हटलं की एक गोष्ट अगदी ओघाने येतेच ती म्हणजे अंगलावणी, शेक शेगडी, धुरी आणि बरंच काही. सगळ्याच आयांना आपल्या लेकीची बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी हा प्रश्न पडत असतो . एकदा मी हॉस्टेलवर रहात असताना बरं नाही वाटत म्हणून आजीकडे गेले होते आणि तेव्हा आजी स्वतः शेक घेत होती आणि मला पाहून तिनं मलापण शेक …

बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी ?बाळ बाळंतिणीची मालिश , शेक शेगडी | Step by Step guide to Postpartum Indian massage for New Mom Read More »

बाळंतपणात काय खावे?? संपूर्ण बाळंतिणीचा आहार |Simple Indian Post delivery /Postpartum Indian Diet

ह्या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण बाळंतपणात काय खावे ??ह्या प्रश्नाचे अनुभवी उत्तर म्हणजे बाळंतिणीचा आहार कसा असावा ???ते बघणार आहोत . ‘balantpanatil aahar ‘ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे .बाळंतिणीची झीज भरून काढण्यासाठी आणि तिच्या अंगावर चांगल्यापैकी दूध येण्यासाठी बाळंतिणीस गरजेची गोष्ट म्हणजे बाळंतपणातील आहार .माझं बाळंतपण आणि त्यात मला आलेले अनुभव आणि बाळंतिणीचा आहार …

बाळंतपणात काय खावे?? संपूर्ण बाळंतिणीचा आहार |Simple Indian Post delivery /Postpartum Indian Diet Read More »

प्रसुतीपूर्व बाळंतपणाची तयारी |How to be Prepared for Arrival of Newborn ?

ह्या माझ्या आजी लोकांसाठी खास लिहिलेल्या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत बाळंतपणाची तयारी कशी करावी ??प्रसुतीपूर्व बाळंतपण तयारी म्हणजे नक्की काय ???बाळंतपण म्हणजे नक्की काय ??बाळंतपण जवळ आले म्हणजे लेकी सुनेसाठी नक्की काय तयारी करावी ??तुमच्या ह्या ‘balantpan tayari ‘,व ‘balantpan dakhva ‘आणि ह्या ‘balantpan tayari kashi karavi’ सर्व प्रश्नाची उत्तरे मी लिहीत आहे माझ्या …

प्रसुतीपूर्व बाळंतपणाची तयारी |How to be Prepared for Arrival of Newborn ? Read More »

बाळंतपण:Post delivery mother and child care

काँग्रट्स काकू !!!तुम्ही आजी झाला आहात, तुमची लेक /सून बाळंतीण झालीये तुम्हाला गोंडस नातवंड झालय.किती आनंद होतो ऐकताना. मन अगदी भरून येतं. “नातवंड म्हणजे दुधावरची साय.”हे आपल्या आईचं वाक्य आठवतं आणि त्याची सार्थता पटते. आपल्या मुलांना नाही देता आलं ते सगळं काही ह्या जीवाला मिळावं असं भरभरून वाटतं. जेव्हा “ज्या चुका आपण आपल्या मुलांच्या बाबतीत …

बाळंतपण:Post delivery mother and child care Read More »

error: Content is protected !!