Pregnancy

डोहाळजेवण आणि बेबी शॉवरसाठी आईसाठी उत्तम आणि खास गिफ्ट आयडियाज | Perfect Gift Ideas for Dohaljevan & Baby Shower

This post talks about the gift ideas for soon to be marathi mom for babyshower. It also answers the queries like”dohaljevanala kay gift dyave??” or “dohal jevnala honarya balachya aais kay dyave?” डोहाळजेवण म्हणजे आईच्या गर्भावस्थेतील आनंद साजरा करण्याचा एक खास पारंपरिक सोहळा आहे. या प्रसंगी आईला आणि नव्या जीवनाच्या स्वागतासाठी खास भेटवस्तू देणे ही […]

डोहाळजेवण आणि बेबी शॉवरसाठी आईसाठी उत्तम आणि खास गिफ्ट आयडियाज | Perfect Gift Ideas for Dohaljevan & Baby Shower Read More »

Top 10 famous डोहाळजेवण गाणी

आपल्याकडे डोहाळजेवण करणे ही एक पद्धत आहे. त्यालाच ओटीभरण असेही म्हणतात. साधारण सातव्या महिन्यात डोहाळजेवण करतात. पूर्वी डोहाळजेवण करुन मुली सातवा सरत आला कि माहेरी जात अशी पद्धत होती.त्यासाठी डोहाळेजेवण गाणी आपण शोधत असाल .मग तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. ह्यात गर्भवतीचे कोडकौतुक करणं आणि बायकांचं मनोरंजन हा खास भाग आहे. त्यात गाणी म्हणणे हा

Top 10 famous डोहाळजेवण गाणी Read More »

आईपण Suggests: प्रेग्नन्सीमध्ये कोणती पुस्तके वाचाल? Which Marathi Books are good to read in Pregnancy??

This article covers which books to read during pregnancy?? गरोदरपणात कोणती पुस्तके वाचाल??| garodarpanat konti pustake vachal?? प्रेग्नन्सीमध्ये मन प्रसन्न ठेवणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याकडे छान पुस्तकं कथा, कांदंबऱ्या वाचण्यास बरेच लोकं सांगतात. हा प्रेग्नन्ट बाईच्या मानसिक स्वास्थ जपण्याचा सोपा उपाय आहे आणि असं म्हणतात त्यानी गर्भावर चांगले संस्कारदेखील होतात. Table of content पुस्तक

आईपण Suggests: प्रेग्नन्सीमध्ये कोणती पुस्तके वाचाल? Which Marathi Books are good to read in Pregnancy?? Read More »

प्रेग्नन्सीचा नववा महिना – बाळंतपणासाठी आवश्यक तयारीची संपूर्ण मार्गदर्शिका | Very useful tips for pregnant women in their 9th month

ह्या पोस्ट मध्ये आपण प्रेग्नन्सीच्या नवव्या महिना लागलाय तर बाळंतपणाची काय तयारी करणार आहोत ??आणि नवव्या महिन्यातील काही महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत ,जेणेकरून तुमचा प्रेग्नन्सीचा नववा महिना सुलभ जाईल . आता तुमची डिलिव्हरी जवळ आलीये. डिलीव्हरी म्हणजेच प्रसूती ही आईची आणि बाळाची सहीसलामत सुटका असते. थोडा त्रास तुम्हाला सोसावा लागेलच. पण काहीतरी चांगलं मिळवण्यासाठी काहीतरी

प्रेग्नन्सीचा नववा महिना – बाळंतपणासाठी आवश्यक तयारीची संपूर्ण मार्गदर्शिका | Very useful tips for pregnant women in their 9th month Read More »

गर्भधारणेतील नववा महिना – माझ्या अनुभवातून शिकलेल्या गोष्टी | 9th month pregnancy tips by mom

आता तुमचा नववा महिना आला आहे. म्हणजे तुम्ही बराच मोठा प्रवास पार पाडलेला आहे. तुम्ही प्रेग्नन्सीच्या अंतिम चरणापर्यंत पोहोचला आहात. आता हत्ती गेलाय पण फक्त शेपूट बाकी आहे. पण हे शेपूट सर्वसाधारण नाही. ही तुमची थोडीफार कसोटी पाहणारी परीक्षा आहे. तरीदेखील घाबरू नका, ही निसर्गासाठी व डॉक्टरांसाठी अगदी routine process आहे. तेव्हा काळजी करण्यासारखं काहीच

गर्भधारणेतील नववा महिना – माझ्या अनुभवातून शिकलेल्या गोष्टी | 9th month pregnancy tips by mom Read More »

गर्भधारणेदरम्यान आवश्यक डॉक्टर तपासण्या – प्रेग्नन्सी चेकअप्स माहिती मराठीत | Pregnancy checkups by doctors in Marathi

pregnancy checkups info

प्रेग्नन्सी म्हटलं कि हेअल्थ चेकअप्स आलेच .आपल्याला असं वाटतं कि बापरे आता कितीवेळा सुया टोचवून घ्यायच्या किंवा ब्लड टेस्ट कधी असेल नक्की ??पुढची sonography कधी येईल ??मला बाळ हलताना कधी दिसेल ??त्याची heartbeat पहिल्यांदा कधी ऐकेन आणि बरंच काही आपल्या मनात येत असतं.घाबरू नका हे सगळे प्रेग्नन्सी चेकअप्स आनंददायी देखील असतात.माझ्या प्रेग्नन्सी दरम्यान आम्ही सोनोग्राफीची

गर्भधारणेदरम्यान आवश्यक डॉक्टर तपासण्या – प्रेग्नन्सी चेकअप्स माहिती मराठीत | Pregnancy checkups by doctors in Marathi Read More »

प्रेग्नन्सी आणि धार्मिक आचरण : चोर ओटी कधी भरावी?

जाणून घ्या चोर ओटी ,ओटी भरण,डोहाळ जेवण आणि प्रेग्नन्सी मधील ग्रहण ह्याची गरोदरपणातील माहिती

प्रेग्नन्सी आणि धार्मिक आचरण : चोर ओटी कधी भरावी? Read More »

प्रेग्नन्सीमध्ये आर्थिक नियोजन कसे करावे? | Smart Financial Planning for Pregnancy Year

प्रेग्नन्सी हा तुमच्या आयुष्यातील इतर महत्वाच्या गोष्टींप्रमाणे एक मोठा निर्णय आहे. त्यामुळे इतर गोष्टींप्रमाणे त्याच्याशी निगडित प्रेग्नन्सीमध्ये financial प्लॅनिंग करणे देखील गरजेचे आहे. बाळ म्हटलं की त्याबरोबर थोडाफार खर्चदेखील आलाच. अगदी प्रेग्नन्सीपासून डिलीव्हरी, त्यानंतरचे खर्च, पहिल्या वर्षांचा वाढदिवस, शालेय शिक्षण, कॉलेज , करिअर, higher education असे खर्च चालूच होतात. प्रत्येक आईवडिलांना आपल्याला मुलाला चांगल्या प्रकारचं

प्रेग्नन्सीमध्ये आर्थिक नियोजन कसे करावे? | Smart Financial Planning for Pregnancy Year Read More »

गर्भवतीने मनाची काळजी कशी घ्यावी? – आनंदी आणि निरोगी बाळासाठी टिप्स| Marathi Garbh Sanskar

ह्या पोस्ट मध्ये गर्भवतीने मनाची काळजी कशी घ्यावी ??गरोदरबाईने कसे जपावे ???गरोदरपणात आपलं मन कसं प्रसन्न ठेवावे जेणेकरून गर्भावर चांगले संस्कार होतील.आणि तुमचं आणि होणाऱ्या बाळाचं आरोग्य उत्तम राहील .आपल्याकडे गर्भसंस्कार करण्याची पूर्वापार पद्धत आहे .आणि अगदी आपल्या आज्यांपासून ते बहिणीपर्यंत सगळे जण आपल्याला गर्भसंस्काराचे महत्व सांगतील .मी काय स्वतः अनुभवलं ते थोडक्यात तुमच्यासोबत मांडत

गर्भवतीने मनाची काळजी कशी घ्यावी? – आनंदी आणि निरोगी बाळासाठी टिप्स| Marathi Garbh Sanskar Read More »

प्रेग्नंसीमध्ये काय व्यायाम करावेत? माझा अनुभव मराठीतून | ​How I Managed Exercise and Rest Throughout My Pregnancy”​

garodarpanatil vyavyam ani garodarpanatil zop

ह्या आर्टिकल मध्ये आपण गरोदरपणातील व्यायाम ,गरोदरपणात घ्यावयाची विश्रांती ,गरोदरपण असताना व्यायाम कसे करावे ??व त्याच बरोबर ‘garodarpanat vyayam kase karave ‘ व ‘garodarpanatil vyayam’ ह्या प्रश्नाची उत्तरे पाहणार आहोत . Table of content साधारणपणे आपण गरोदर असलो कि आपल्याला भीती वाटते ,कि ताण विनाकारण शरीरावर नको यायला आणि मग आपण व्यायाम करायला घाबरतो जे

प्रेग्नंसीमध्ये काय व्यायाम करावेत? माझा अनुभव मराठीतून | ​How I Managed Exercise and Rest Throughout My Pregnancy”​ Read More »