प्रेग्नन्सी मधील सर्वसाधारण तपासणी माहिती पत्रक Tests performed during pregnancy in india

प्रेग्नन्सी दरम्यान तुमच्या गर्भाची म्हणजेच होणाऱ्या बाळाची पोटात नीट वाढ होत्यें का? ह्याची time to time तपासणी केली जाते. ह्यातील काही टेस्ट्सना screening tests असंदेखील म्हणतात. प्रेग्नन्सीमधील ह्या टेस्ट्स तुमच्या गर्भाची योग्य वाढ होत्ये ना? ह्याची चाचणी करतात. त्यामुळेच त्यांची नीट माहिती करुन घेणे गरजेचे आहे. त्यामुळे साधारण ज्या common tests आहेत त्यांची माहिती देत …

प्रेग्नन्सी मधील सर्वसाधारण तपासणी माहिती पत्रक Tests performed during pregnancy in india Read More »